Skip to main content
कां झाडाची साउली । वाटे जातां मीनली । घरावरी तेतुली । आस्था नाहीं ---संत ज्ञानेश्वर
कां झाडाची साउली । वाटे जातां मीनली । घरावरी तेतुली । आस्था नाहीं
--संत ज्ञानेश्वर
जसे वाटसरूला आपसूक मिळणारी सावली आपलीशी वाटत नाही तसे ज्ञानी पुरुषाला आपल्या घराविषयी आपलेपणा वाटत नाही.
Comments
Post a Comment