Good Morning हे विश्वाची माझे घर

हे विश्वची माझे घर!!
ऐसी जयाची माती स्थिर
 किंबहुना चारचार
 आपणची जाला ||

  संत ज्ञानदेव
आपली प्रत्येक कृतीतून फक्त विश्वाचा म्हणजेच समाजाचा विचार करावा . ज्या समाजामध्ये स्थैर्य आणि चांगली विचार असतात तोच समाज प्रगती करतो आणि त्यामुळे वैक्तिक पण प्रगती होईल
Good Morning

Comments